कोरोना : कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत
जळगाव येथील पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती जळगाव, दि. 27 (जिमाका) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या...