जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील खेळाडूंनी 30 मे पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे माहिती सादर करावी
जळगाव.दि.22 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिकृतपणे (ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील सर्व प्रकारात) ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला असेल व तो खेळाडू...