कोविड -१९ कोरोना विषाणूंच्या धर्तीवर परीक्षेसंबंधी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा (UGC) युजीसीला प्रस्ताव
मुंबई(प्रतिनीधी)- २३ रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) कोरोना विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी सेमिस्टर/ शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचे निराकरण करण्याबाबत केंद्रीय...