पत्रकारांना ५० लाखाचा सुरक्षा विमा मिळावा; अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी
अमरावती(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य, पोलीस विभाग, प्रशासन यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार बांधवही अहोरात्र सेवा...