‘गरीब कल्याण’ चे पैसे पोस्टामार्फ़त घ्यावेत ५०.४८ लाखांचे वितरण; जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकने यांचे आवाहन
जळगाव - (जिमाका) - ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनमध्ये आर्थिक कोंडी होवू नये यासाठी पोस्टामध्ये कार्यरत पोस्टमन...