पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात धडक मोहिम – लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने विविध कलमांखाली जिल्ह्यात 3 हजार 242 केसेस दाखल
जळगाव, दि. 27 (जिमाका) - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर जळगाव पोलीस दलातर्फे धडक कारवाई करण्यात येत...