बाल मजुरां बद्दल
प्रस्तावना आपल्या राष्ट्रासमोर बालमजुरीचा विषय नेहमीच एक प्रश्न आहे. सरकार नेहमी हा सोडविण्यासाठी पाऊले ऊचलत असते. पण, हया प्रश्नाचा आढावा...
प्रस्तावना आपल्या राष्ट्रासमोर बालमजुरीचा विषय नेहमीच एक प्रश्न आहे. सरकार नेहमी हा सोडविण्यासाठी पाऊले ऊचलत असते. पण, हया प्रश्नाचा आढावा...
पाचोरा- तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या विकास कामांचे लोकापर्ण, मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन,शिवसेना - युवासेना शाखा फलक अनावरण वडगाव आंबे, वडगाव जोगे, कोकडी, वडगाव आंबे, तांडा नं. १ व २ सावखेडा आदी गावांमध्ये दि. १५.०७.२०१९ रोजी मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला. आमदार आपल्या गावी चा जन आशीर्वाद अभियानानंतर्गत आमदार श्री किशोरआप्पा पाटील यांनी आमदारफंड, मूलभूत २५१५, अर्थसंकल्प, डी.पी.डी .सी,जलयुक्त शिवार, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना, तीर्थ क्षेत्र विकास योजना, तांडा वस्ती सुधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी विविधफंडातून निधी उपलब्ध करून गेल्या ४ वर्षातील प्रत्येक गावामध्ये केलेल्या विकासकामांची गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि. का. सो. चेरमन, व्हा. चेरमन,संचालक मंडळ, जेष्ठ शिवसैनिक, शेतकरी बांधव, युवावर्ग जि.प. गटातील शिवसेनापदाधिकारी, लोकप्रतिनिधीना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत माहिती दिली.भविष्यात आपल्या गावासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा करून ग्रामस्थांच्याअडी - अडचणी समस्या, प्रश्न समजून घेतले. व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनधवनीवरून संपर्क साधून समस्यांचे निराकारण करण्यात आले. यावेळी आप्पासाहेबांनी संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेअंतर्गत विधवा,परिकवता घटस्फोटित, अपंग, दुर्धर आजारी रुग्ण आदींना लाभ मिळवून दिल्याचे नमूद केले. तसेच महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या शासनाने मंजूर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सनातन योजना माहित देऊनएकही कर्जदार वंचित राहणार नाही असे सांगितले पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधावास रु. ६०००/- मिळणार असल्याचे नमूद केले. जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले. ८०% समाजसेवेच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर, ऍम्ब्युलन्स सेवा, पाणी आडवा पाणी जिरवा साठी महाकाय जे.सी बी. यंत्राची सेवा अशा अनेकसमाजसेवेची जनहिताची कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी दिनकर देवरे यांनी प्रस्तावित केले तर नाना वाघ यांनी संचालन केले. बैठकीस गणेश पाटील, शरद पाटील, अरुण पाटील, दिपकसिंग राजपूत, भैय्यापाटीलदिनकर गीते, भगवान राठोड, अधिकार पाटील व प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्यगन , चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. ...
जळगाव ;-रामेशवर कॉलनीतील सप्तशृंगी कॉलनी येथे नवरा बायकोचे भांडण सोडविणाऱ्या व्यक्तिचा कटरने खून करणारा आरोपी पती हा स्वताहून आज एमआयडीसी...
कोल्हापूर – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले. त्यामुळे ही रेल्वे...
मुंबई ;- मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या चोवीस तासांपासून मुंबईत चांगलाच पाऊस कोसळतो आहे. मुंबईशिवाय, ठाणे, डोंबिवली, कल्याण,...
जळगाव - (प्रतिनिधी) - इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज दि.22-दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी 'चांद्रयान-2' चे प्रक्षेपण...
जळगाव-(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद]पोलीस विभाग ,महिला बाल विकास विभागाकडे असलेल्या महिलांसाठीचे समुपदेशन केंद्राप्रमाणेच जळगाव महानगर पालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सूरु करण्यात येणार...
जळगाव-(प्रतिनिधी) - दि.२६आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जळगाव जिल्हयात उपलब्ध असलेल्या तसेच प्राप्त होणाऱ्या इलेक्टॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून माहिती समोर राज्यात जुलैपर्यंत 1 हजार 287 लाचखोरीची प्रकरणे समोर आली, त्यापैकी लाचखोरीत महसूल विभाग प्रथम...
जळगांव(प्रतिनिधी-धर्मेश पालवे)- महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत बार्टी या शैक्षणिक संस्थे कडून निर्गमित व अधिकृत जळगांव जिल्हयातील स्पेक्ट्रम अकॅडमी या संस्थे...
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.