कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा महाले यांचा देशाला दिशादर्शक ठरणारा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 - जगभर पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध...