ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करावा
जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) :- सन 2022-23 या शैक्षणीक वर्षात व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षेचे माध्यामातून आरक्षीत जागेवर प्रवेश...