भारत- बांगलादेश टेलीकोलॅब्रेशन प्रकल्प पूर्ण श्रीराम विद्यालयाच्या शिक्षिका सौ.प्रतिभा पाटील यांचा सहभाग
जळगाव-(प्रतिनिधी) - स्वीडन येथील इको ट्रेनिग सेंटर नाशिकच्याप्रादेशिक विद्या प्राधिकरण व बांगलादेश एलिमेंटरी एज्यूकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने भारत- बांगलादेश टेलीकोलॅब्रेशन प्रकल्प...














