स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील
गट समन्वयक व समूह समन्वयक यांचेकरिता घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन आराखडा, क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई, दि. 15 :- स्वच्छतेच्या...















