तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून जिल्ह्यांना द्यावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावीचाचण्या, लसीकरण वाढवावे घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका मुंबई...












