अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा ची सब ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी निवड एकुण एक सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदक
जळगाव-(प्रतिनिधी) - जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ नोव्हेंबर ला सब ज्युनिअर जिल्हास्तरीय मुलं...
















