जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश
जळगाव-(जिमाका) -पाचोरा तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध...















