Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा माहिती कार्यालय आयोजित आणि तुळजाई संस्थे मार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजना कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात समारोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हा माहिती कार्यालय आयोजित आणि तुळजाई संस्थे मार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजना कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात समारोप

मुक्ताईनगर प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, जळगावतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या आजाराबाबत लोककलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली होती .

कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने गेल्या वर्षभरात या सरकारने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय त्याचबरोबर ‘कसम आणि कोविड-19 आजाराबाबत’ कोरोना काळात शासनाने केलेल्या कामांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अतंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्यावतीने लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
लोककला आणि पथनाट्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनेतेपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी माध्यम असून याचा नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना. पाटील यांनी त्यावेळी केले होते.
लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्या-या जळगाव जिल्ह्यातील सात संस्थांचा शासनाच्या यादीत समावेश आहे. या संस्थांमार्फत जिल्ह्यातील 15 तालुक्यातील बाजारपेठेच्या व मोठ्या 126 गावांमध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची 26 जानेवारीपर्यंत प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तरी यात रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात
ऐकून 17 गावांना तुळजाई बहुद्देशिय संस्थेच्या कलाकारांनी यावेळी लोककला सादर केली.
या तुळजाई संस्थच्या एकूण 10 व्यक्तीच्या पथक प्रमुख चंद्रकांत इंगळे,विकास वाघ,शांताराम निकम,करन मालकर, निलेश लोहार,अजय मनोरे,अमोल गोमटे, विनोद पाटील,वर्षा उपाध्य, ज्योती पवार ,पियुष पाटील,निलेश मेढे आदींनी गावांमध्ये जनजागृती केली
यात रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात नियोजन बद्ध कार्यक्रमाचे रूपरेषा आणि सर्व नियोजन ची भूमिका तुळजाई फाउंडेशन चे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर येथे हिंदू हृदय सम्राट स्व. मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे अन्नदान वाटप

Next Post
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे अन्नदान वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे अन्नदान वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo