मातंग समाजात अंतर्भाव असणा-या व्यक्तींना अर्थसहाय्य आनुदान योजना व बिजभांडवल योजना
साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगांव मार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणा-या पुढील 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य आनुदान योजना...
साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगांव मार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणा-या पुढील 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य आनुदान योजना...
जळगाव-(प्रतिनिधी) - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या...
कोरोना संकटकाळात शेतकरी बांधवांमुळे अर्थव्यवस्थेला ताकद मिळाली. त्यामुळे कृषी क्षेत्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. कृषिप्रधान संस्कृतीचा शेतकरी हा कणा आहे....
मुंबई, दि. 8 : राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन...
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यात युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा मुंबई, दि. 8: रशिया आणि युक्रेन...
सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात वाढ मुंबई, दि. 8 : 28 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय मंत्री...
जळगाव - (प्रतिनिधी) - येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष गनी मेमन...
अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील नागरिक, अत्यल्प, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि या सर्व वर्गात मोडत असलेले महिला...
मुंबई, दि. 7 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या...
मुंबई, दि. 7 :- १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्या/ अतिरिक्त शाखावरील शिक्षक/ शिक्षकेतर...
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.