किसान स्पोर्ट्स अकॕडमी तसेच भडगाव तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जागतिक ॲथलेटिक्स दिन उत्साहात संपन्न
भडगाव (वार्ताहर)- भडगाव तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन तसेच किसान स्पोर्ट्स अकॕडमी,भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ॲथलेटिक्स दिन खेळाडू,प्रशिक्षक तसेच मार्गदर्शकांच्या मोठ्या...