पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार;महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव,(प्रतिनिधी)- समाजाचे देणं लागतं याची जाणीव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला असून पत्रकारांच्या संकट काळी धावून जाणारा हा पत्रकार संघ...