१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन
अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाने जळगावकरांचे वेधले लक्ष आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी केलेली चर्चेनंतर पिडीत...