अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
जळगाव- जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक...