महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे प्रार्थना सभाव रिमेंबरींग गांधी कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव, दि. 29 (प्रतिनिधी) - गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उद्या दि. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधी तीर्थ मधे निमंत्रितांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे...