‘कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करतात’ अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत कवी नितीन देशमुख यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी - (भुसावळ) - कवितेने समाजाचे हजारो वर्षांपासून प्रबोधन केले आहे.कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे काम करतात.’’अश्रुना जर पंख जरासे...