ज्यांच्यावर लाठी चार्ज केले ते विद्यार्थी होते गुन्हेगार नाही – मासू विदयार्थी संघटनेकडून कृत्याचा तीव्र निषेध
मुंबई,(प्रतिनिधी)- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवास्थाना बाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज पोलिसांनी लाठीमार केल्याने सर्वच स्तरावून नाराजी व्यक्त होतं...