टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण सैन्यातील जवान किंवा सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते करण्यासाठी दिले निवेदन

भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण सैन्यातील जवान किंवा सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते करण्यासाठी दिले निवेदन

"सैनिकाच्या हस्ते करूया ध्वजारोहण भारतीय तिरंग्याचे,होईल साजरे “अमृत महोत्सवी वर्ष” स्वातंत्र्याचे". सुलज (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) - भारतीय स्वातंत्र्यलढ्यास...

‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा;विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

जळगाव, (जिमाका) दि. 13 - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...

जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जल जीवन मिशन समितीच्या बैठकीत मंजूरी जळगाव, (जिमाका) दि. 13 - भविष्यातील...

कठोरा गावठाण विस्ताराची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

कठोरा गावठाण विस्ताराची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करा- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव, (जिमाका) दि. 13 - कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण विस्ताराबाबत शासन नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण...

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव, (जिमाका) दि. 13 - दरवर्षी जागतिक कौशल्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याकरिता जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर परिक्षा होवून निवड...

पुणे, सांगलीला उपचार नाही झाले ; पुण्याच्या महिलेला जळगावच्या “शावैम” मध्ये मिळाला दिलासा

पुणे, सांगलीला उपचार नाही झाले ; पुण्याच्या महिलेला जळगावच्या “शावैम” मध्ये मिळाला दिलासा

महिलेच्या गर्भाशयातून काढला अडीच किलोचा गोळा जळगाव : पुणे येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय महिलेला पोटात दुखत असल्याने पुणे तसेच...

“आत्मनिर्भर नारीशक्ती से संवाद”

“आत्मनिर्भर नारीशक्ती से संवाद”

जळगांव:- आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याच्या, पार्श्वभूमीवर “आत्मनिर्भर नारीशक्ती से संवाद” या कार्यक्रमानिमित्त मा. पंतप्रधान नरेद्रजी मोदी यानी...

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर ऑनलाईन कार्यशाळा मुंबई, दि. १२ : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना...

Page 268 of 776 1 267 268 269 776

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन