विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे : अधिष्ठाता;”शावैम” च्या वसतिगृहांच्या वॉर्डनला दिल्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व वसतिगृहांच्या वॉर्डनची अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बैठक घेतली. कोरोना...