नूतनीकरण केलेल्या पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. 16 : वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...