महाराष्ट्र निरोगी ठेवण्यासाठी महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम महत्वाचा-राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन
कार्यक्रमाचे ऑनलाईन उदघाटन, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश जळगाव : महाराष्ट्र राज्य निरोगी ठेवण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम...