जळगाव जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात पूर्ण चौकशी करणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
मुंबई,दि.28 : जळगाव जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून संबधित शिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून त्यांना बडतर्फ...