भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
जळगाव, (जिमाका) दि 11 - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट,...