शासनाचे परिपत्रक निघून सुद्धा खासगी शाळेचा मनमानी कारभार सुरूच महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनचा शिक्षण सभापती व जिल्हाधिकारी यांना तक्रार अर्ज सादर
जळगांव(प्रतिनिधी)- शिक्षण विभागाचा वतीने एक नियमावली चे परिपत्रक एप्रिल महिन्यात व २४/०७/२०२१ रोजी काढण्यात आले होते. तरी देखील काही खासगी शाळेची...