तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी करावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार व प्रतिबंधासाठी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अविरतपणे...