नाक कान घसा शिबिरातून गरजू रूग्णांना मिळाला दिलासा पहिल्याच आठवडयात ९ शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव-(प्रतिनिधी) - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात औषधीसह सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिरात पहिल्याच आठवडयात ९ रूग्णांवर शस्त्रक्रिया...