महावितरण विरोधात न्यायालयात दावा दाखल केल्याने कर्मचाऱ्यांकडून खुन्नस काढण्यासाठी रचला होता डाव;गोपाल पोपटानी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
जळगाव- (प्रतिनिधी) - शहरातील सिंधी कॉलनी परिसरात किशोर पोपटानी यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला...