आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून विश्व रुहानी केंद्र येथील पेव्हर ब्लॉक विकासकामांचे लोकार्पण;दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल भाविकांनी मानले आमदारांचे आभार
चाळीसगांव - येथील विश्व मानव रुहाणी केंद्र येथे ४ महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्रातील भाविकांच्या मागणीच्या अनुषंगाने विश्व मानव...