न्यायालयात जाण्यापूर्वीची व्यवस्था सक्षम आणि बळकट झाल्यास मानवी हक्कांची गळचेपी टाळता येईल;शासकीय नोकरशहांची अनास्था आणि प्रलंबित खटले मानवी अधिकाराचे मोठे उल्लंघनः मानवी हक्क दिनानिमित्त प्रा. उमेश वाणी यांचे प्रतिपादन
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी जागतिक मानवाधिकार दिवस साजरा केला जातो.मानवाधिकार म्हणजे सर्व मनुष्य...