टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी मंगळवार, 28 सप्टेंबर, 2021 रोजी माहिती अधिकार दिन...

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा-जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा-जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट

यंत्रणांनी आणि नागरिकांनी दक्ष राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जळगाव, दि.26 (जिमाका) : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान...

भडगांव शहर व तालुक्यात डेंग्युसदृष्य विषाणुजण्य तापाची साथ उपाययोजनांची गरज

भडगांव शहर व तालुक्यात डेंग्युसदृष्य विषाणुजण्य तापाची साथ उपाययोजनांची गरज

भडगांव-(प्रतिनिधी) - शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे . खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्ण सख्यां वाढत असल्याने...

‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये धावले तरुण जळगावकर;नेहरू युवा केंद्र, जिल्हा प्रशासनाकडून आयोजन

‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये धावले तरुण जळगावकर;नेहरू युवा केंद्र, जिल्हा प्रशासनाकडून आयोजन

जळगाव, दि.१८ - केंद्र सरकार यावर्षी 'आजादी का अमृत महोत्सव' वर्ष साजरे करीत असून त्याअंतर्गत सदृढ आणि सक्षम भारत निर्माण...

चौबारीत चोरांनी पुन्हा मारला ताव

चौबारीत चोरांनी पुन्हा मारला ताव

दुकान फोडून ६० हजाराचा मुद्देमाल लंपाससात दिवसात सहा घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराहाट अमळनेर : टॅमिने दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील रोख...

आजादी का अमृत महोत्सव याचे ना. गुलाबराव जी पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरिय उद्घाटन

आजादी का अमृत महोत्सव याचे ना. गुलाबराव जी पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरिय उद्घाटन

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ याचेही झाले औपचारिक उद्घाटन जळगाव दि१७(प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनातर्फे आजादी का अमृत महोत्सव...

संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. निकुंभ क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव व जिल्हापरिषद, जळगाव यांचा तर्फे पोषण माहच्या निमित्त वेबिनारचे आयोजन

संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. निकुंभ क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव व जिल्हापरिषद, जळगाव यांचा तर्फे पोषण माहच्या निमित्त वेबिनारचे आयोजन

जळगाव – परिपूर्ण पोषणासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा असतो. आपल्या आहारात षडरसांचा समावेश असेल तर तो परिपूर्ण ठरतो आणि शरीरासाठी...

निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा- डॉ. श्रीधर देसले

निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा- डॉ. श्रीधर देसले

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु.ला निर्यातक्षम कांदा लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्ग संपन्न जळगाव (दि.16)प्रतिनिधी - कांदा पीक कमी कालावधीत समाधानकारक उत्पादन देणारे पीक असून त्यासाठी...

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला मंजुरी;असे खर्च होणार ६४ हजार कोटी

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला मंजुरी;असे खर्च होणार ६४ हजार कोटी

दिल्ली - (नेटवर्क) - केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (15 सप्टेंबर) अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या दरम्यान, आत्मनिभर आरोग्य भारत योजनेलाही मंजुरी...

मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 15 - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली...

Page 251 of 776 1 250 251 252 776

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन