४००+ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ( २०१९-२१): एस. एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या प्रयत्नांना यश
अभियांत्रिकीचे शिक्षणानंतर नोकरी मिळावी, ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते आणि ती रास्त आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ने उद्योगक्षेत्रातील...