आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर तालुक्यात युवासेने तर्फे विविध कार्यक्रम संपन्न
जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे दि.१३/०६/२०२१. आज (रविवार) रोजी जामनेर तालुका युवासेनेच्या वतीने पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या...