अंशतः लाॅकडाऊन च्या काळात नागरीकांनी घ्यावयाची काळजी, करावयाचे सहकार्य याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे जिल्हावासियांना आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होती व धुलीवंदन साजरा करताना घ्यावयाची काळजी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी व राबवित असलेल्या उपाययोजना, अंशतः लाॅकडाऊन...