खासगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
https://youtu.be/1gZ9I3DGJHs प्रत्येकाची परिस्थितीत सारखी नाही आणि सर्व सामान्य पालकांकडून या खासगी शाळे ची फीस ची लूटमार खपवून घेतली जाणार नाही-ऍड...