मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास ७५ कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
महामंडळाचे एकूण भागभांडवल होणार ७०० कोटी रुपये विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, महिला बचतगटांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार मुंबई, दि. 9 :...