खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले मनोमन धन्यवाद
आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश; समन्वयासाठी एक समितीही नेमा - मुख्यमंत्र्यांची सूचना मुंबई दि १७: सरकार...