अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गजानन हॉस्पिटल यांना जिल्हा शल्यचिकित्सकांडून लेखी खुलासा सादर करण्याबाबत नोटीस
जळगांव(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल कोल्हे यांनी डॉ. विवेक चौधरी यांच्या मालकीचे गजानन हॉस्पिटलला चालत असलेल्या बेकायदेशीर रॅपिड अँटीजन टेस्ट संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली होती. सदर तक्रारीची तत्काळ दखल घेऊन डॉ....