रमजान ईद निमित्त गरजूंना किराणा वाटप
जळगांव(प्रतिनिधी)- येथील प्रा. संजय मोरे(अण्णा) सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या तर्फे तांबापुरा व हरिविठ्ठल नगर येथे गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले असून गरजू बांधवांना शिरखुमा या साठी लागणारे साहित्य वाटप...