पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ
जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित आज दिनांक ९...