गिर्यारोहक अनिल वसावेला अशोक जैन यांचा मदतीचा हात आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलोमांजोरो’ करणार सर
आफ्रिका खंडातील सर्वोच्च अशा किलोमांजोरो शिखरावर येत्या २६ जानेवारीला तिरंगा फडकविण्यासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या पथकात निवड झालेल्या बालाघाट येथील अनिल वसावे...