डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या लग्न वाढदिवस निमित्ताने “जी मॉलचे” उद्घाटन; महापौर जयश्री महाजन, रोहिणी खडसे-खेवलकर यांची उपस्थिती
जळगांव(प्रतिनिधी)- येथील माजी विधान परिषद सदस्य डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या लग्न वाढदिवस निमित्त आज जी मॉलचे उदघाटन करण्यात आले. प्रसंगी रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात...