जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस व महानगरच्या च्यावतीने Blood For Maharashta या अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न
जळगाव - (प्रतिनिधी) - सध्या राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी खा.शरदचंद्रजी पवार यांच्या आवाहनानुसार...