गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची पहुर कोव्हिड संशयित रुग्ण शोध मोहिमेस संयुक्त भेट
पहुर दि.२६-(प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जामनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या धर्तीवर "कोव्हिडं संशयित...