कोरोना बळी ठरलेल्या लोकमतचे पत्रकार शरद बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी-मुख्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी
जळगाव,(प्रतिनिधी)- धरणगाव येथील लोकमतचे पत्रकार शरद कुमार बन्सी यांचे काल दि. 26 रोजी कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोना योद्धा असलेल्या पत्रकाराच्या...